शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

महादेव गावडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक

By admin | Updated: January 25, 2017 23:54 IST

टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील व चिपळूण उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक महादेव श्रीपती गावडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती

टाकळी हाजी : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील व चिपळूण उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक महादेव श्रीपती गावडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने टाकळी हाजी परिसरात रात्री फटाक्यांची आतषबाजी करीत दिवाळी साजरी केली. ते टाकळी हाजी गावात प्राथमिक शिक्षण घेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमधून पोलिस खात्याच्या सेवेत सन १९८५ मध्ये दाखल झाले. पहिल्यांदाच मुंबईतील धारावीसारख्या गुन्हेगारीचे उगमस्थान असणाऱ्या ठिकाणी काम केले. त्यानंतर सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये काम करताना या ठिकाणमधील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले. ‘गुन्हेगारांचा कर्दनकाळ’ म्हणून सातारा जिल्ह्यात त्यांना ओळखले जाते. ३१ वर्षांच्या सेवेमध्ये सन २००९ मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेतील पहिले राष्ट्रपती पदक त्यांना मिळाले होते. गुन्हेगारांचे मानसशास्त्र ओळखून दंगल व हिंसक जमावात घुसून जमावावर नियंत्रण मिळविणाऱ्या पोलिस दलातील एक सक्षम अधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात त्यांची ख्याती आहे. त्यांनी पोलिस दलातील विविध प्रकाराची चारशे रिवाडर््स प्राप्त केले आहेत. याव्यतिरिक्त पोलिस महासंचालकाकडून अतिविशिष्ट सेवा पदक, २००९ मध्ये राष्ट्रपती पदक व आता उल्लेखनीय सेवेबद्दल दुसरे राष्ट्रपती पदक मिळविणारे महादेव गावडे हे राज्यातील एकमेव आहेत.(वार्ताहर)