शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

लोकमत इम्पॅक्ट: चित्रपटाच्या सेटप्रकरणी सिनेटमध्ये कुलगुरूंची दिलगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 1:49 PM

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विद्यापीठाकडून मैदान भाड्याने दिल्यामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा लोकमतकडून उजेडात आणण्यात आला होता.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन मांडला स्थगन प्रस्तावराज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ७ दिवसात चित्रपटाचा सेट काढून घेण्याचे आदेशही डावलला

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे मैदान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी भाड्याने दिल्याप्रकरणी सिनेटमध्ये शनिवारी सदस्यांनी तीव्र भावना केल्या. त्यांच्या भावनांचा आदर राखत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी याप्रकरणी सिनेटमध्ये दिलगिरी व्यक्त केली.  दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मैदान भाड्याने दिल्याने विद्यापीठाचे १४ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे 'लोकमत'ने उजेडात आणले. या वृत्ताची दखल घेऊन सिनेटमध्ये संतोष ढोरे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.सिनेट सदस्यांनी यावर तीव्र भावना व्यक्त केल्या. चित्रपटाला अशाप्रकारे मैदान भाड्याने देणे चुकीचे आहे, कोणतेही भाडे न घेता मैदान भाड्याने घेणे गंभीर असल्याच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या.राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ७ दिवसात चित्रपटाचा सेट काढून घेण्याचे आदेश देऊनही ८ महिने सेट काढला नाही. एकंदरीत या प्रकरणात विद्यापीठाची नाचक्की झाली आहे. 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठNagraj Manjuleनागराज मंजुळेnitin karmalkarनितीन करमळकरcinemaसिनेमा