शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जम्बो केअर सेंटर झाले तरीही वैद्यकीय यंत्रणा 'व्हेंटिलेटर'वरच ; आता मुख्यमंत्र्यांनीच पुण्यात लक्ष घालावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 17:23 IST

पुण्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आजवर आपला जीव गमवावा लागला आहे

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना भाजप आमदार यांनी दिले पत्राद्वारे निवेदन

पुणे : पुण्यात दिवसागणिक वाढत असणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या चिंतेची बाब आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु आहेत. कोरोनाग्रस्तांना वेळेवर उपचार उपलब्ध व्हावे यासाठी पुण्यात जम्बो केअर सेंटरची देखील उभारणी करण्यात आली. पण तिथे देखील वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि रुग्णालय व्यवस्थापन यंत्रणांमध्ये समन्वयाचा सावळा गोंधळ असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आला आहे. एकीकडे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि दुसरीकडे रूग्णांची जीवघेणी हेळसांड होते आहे. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या आरोग्य सेवेत दैनंदिन लक्ष घालावे, अशी मागणी भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

पुण्यामध्ये बुधवारी (दि.२) पहाटे एका तरुण पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या पत्रकारालाही उपचार मिळण्यात अनेक अडचणी आल्या.उपचारास विलंब होणे, उपचार न मिळणे यांसारख्या कारणांमुळे पुण्यात अनेक रुग्णांचा बळी गेला आहे. गेल्या पाच महिन्यात वैद्यकीय सुविधा उभ्या करण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. आमदार शिरोळे म्हणाले, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. तसेच मृत्यू दर देखील वाढू लागल्याने पुणेकरांमध्ये काळजी व भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील आरोग्य सेवेत दैनंदिन लक्ष घालावे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शहर तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणांचा दैनंदिन आढावा घेऊन रुग्णांना सहज वेळेवर उपचार मिळण्याची प्रक्रिया मार्गी लावण्याची गरज आहे, असे आमदार शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार