शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीची स्थिती कळणार

By admin | Updated: July 5, 2014 23:38 IST

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता.

पुणो : राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. यात 2 लाख 59 हजार मतदारांनी नाव नोंदणी केली. त्यांचे अर्ज 15 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाच्या 666.ूी.ेंँं1ं2ँ31ं.ॅ5.्रल्ल  या संकेतस्थळावर दिसतील. आत्तापर्यंत 65 हजार अर्ज संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेअसून या अर्जाची स्थिती पाहता येणार  आहे.
लोकसभा निवडणुकीत अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे बहुतांश मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले होते. अगामी विधानसभा निवडणुकीत या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम राबविला होता. नोकरदारांना नाव नोंदणी करणो सोयीचे व्हावे यासाठी या महिन्यातील  21,28 व 29 जूनला विशेष मोहिम राबविली होती. जिल्ह्यातील 7 हजार  258 मतदान केंद्रावर नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. महिनाभरात जवळपास 2 लाख 59 हजार नागरिकांनी नाव नोंदणी केली. 
 
अंतिम मतदार यादी 31 जुलै रोजी  प्रसिध्द
यापुर्वी मतदार यादीतून नाव वगळलेल्या 1 हजार 359 जणांनी पुन्हा नाव नोंदणी केली होती. नोंदणीचे दावे व हरकती 15 जुलेै पर्यंत निकाली काढले जाणार आहेत. तर अंतिम मतदार यादी 31 जुलै रोजी  प्रसिध्द केली जाईल. मतदारांना अर्जाची स्थिती ऑनलाईन समजणार आहे. त्या साठी निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘न्यू फॉर्म’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.