शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

पुणे महापालिकेच्या २४ तास पाणी योजनेच्या निविदेत ‘जाँइट व्हेन्चर’; राष्ट्रवादीने वाटले पेढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 4:42 PM

२४ तास पाणी योजनेच्या निविदेत जाँइट व्हेन्चर करण्याची परवानगी मिळाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्देआमच्याच आंदोलनामुळे प्रशासन व पदाधिकारी यांना सुचली सुबुद्धी : चेतन तुपे मुख्यमंत्री, पालिका आयुक्तांना पत्र पाठवून फेरनिविदा रद्द करावी, अशी संजय काकडे यांची मागणी

पुणे : २४ तास पाणी योजनेच्या निविदेत जाँइट व्हेन्चर (भागीदारी करून दोन कंपन्यांना एकत्रितपणे निविदा दाखल करण्याची व्यवस्था) करण्याची परवानगी मिळाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे नगरसेवक सुनील टिंगरे व कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. आमच्याच आंदोलनामुळे प्रशासन व पदाधिकारी यांना ही सुबुद्धी सुचली असल्याचा दावा तुपे यांनी यावेळी केला. पुणेकरांचे काही कोटी रुपये यामुळे वाचणार आहेत, असे ते म्हणाले.३ हजार १०० कोटी रुपयांच्या कामाची ही योजना निविदा स्तरावरच वादग्रस्त झाली आहे. विरोधकांनी व प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केल्यामुळे या कामाची पहिली निविदा रद्द करण्यात आली आहे. आता फेरनिविदा काढली आहे व त्यावरही विरोधकांनी अनेक आक्षेप नोंदवले आहेत. सत्ताधारी  भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही मुख्यमंत्री व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून फेरनिविदा रद्द करावी, अशी मागणी केली आहे. २८ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका