शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

म्हातारपणी पवार साहेबांसारख्याला बोलून, वागवून त्रास देणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 19:09 IST

सर्वसामान्य लोकांना लुटणारे सगळे डाकू एकत्र अर्थात सत्तेच्या एकाच पिंजऱ्यात आले

राजगुरुनगर:  ज्याला पी ए चा मंत्री केला तो टोचुन बोलतो. पुतण्या संन्यास घ्यायला सांगतो. तर बीट विकणाऱ्याला खासदार केला तो टीकात्मक पुस्तक लिहिण्याची भाषा करतो. म्हातारपणी पवार साहेबांसारख्याला असे बोलुन, वागवून त्रास देणे ही महाराष्ट्राची परंपरा, संस्कुती नाही. अशी सणसणीत टीका नाना पटोले यांनी केली.

चाकण येथे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पटोले खेड तालुक्यात आले होते. आंदोलन पार पडल्या नंतर राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू स्मृती शिल्प येथील हुतात्म्यांना पटोले यांनी अभिवादन केले. दरम्यान राजगुरूनगर सहकारी बँकेला त्यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत करताना परखड मते मांडत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांवर टीका केली.

सर्वसामान्य लोकांना लुटणारे सगळे डाकू एकत्र अर्थात सत्तेच्या एकाच पिंजऱ्यात आले आहेत. काँग्रेसचे सरकार आल्यावर त्यांची एकाच वेळी तुरुंगात रवानगी करायला सोपे होणार आहे. ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचारी म्हणून टीका केली त्यांनाच पक्षात घेऊन मंत्री केले. खरे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच भ्रष्टाचारी आहेत. याशिवाय शरद पवार यांच्या बाबतीत बोलताना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि वळसे पाटलांवर एकाच वेळी टिका केली. 

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा