शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचे डोके ठिकाणावर आहे काय? निबंध स्पर्धेतून शिक्षक व्यक्त करणार अभिनव निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:51 IST

आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने शिक्षकांची राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

बारामती : लहान शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील प्राथमिक शिक्षक २ ऑक्टोंबर रोजी आक्रोश मोर्चाच्या रूपाने रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच या निर्णयाविरोधा अभिनव पध्दतीने निषेध नोंदविणार आहेत.अस्वस्थ शिक्षक आणि हरवलेले शिक्षण, शिक्षण विभागाचे डोके ठिकाणावर आहे काय?आदी विषयांवर शिक्षकांची निबंध स्पर्धा होणार आहे. राज्यातील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केल्याची माहिती शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे

२ ऑक्टोबरच्या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पुणे शाखेच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.राज्यस्तरीय निबंध स्पर्धा महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी खुली आहे. शिक्षकांनी अभ्यासपूर्ण लेख पाठवावेत. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच तृतीय क्रमांक साठी ११ हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांच्या लेखांना नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी दिली जाणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी सर्व शिक्षकांना ऑनलाइन प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहभागी शिक्षकांनी ३० सप्टेंबर पर्यंत आपले लेख ९५१८३६५६१५ व ८४८२९३९३२७ या क्रमांकावर पीडीएफ स्वरूपात पाठवावेत ,असे आवाहन शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.

या निबंध स्पर्धेमधील विषय पुढीलप्रमाणे

अस्वस्थ शिक्षक आणि हरवलेले शिक्षण, शिक्षण विभागाचे डोके ठिकाणावर आहे काय?, मागील १०० दिवसांमधील अशैक्षणिक कामाची दैनंदिनी,सरकारी शाळांमधील खाजगीकरण आणि उद्याचा महाराष्ट्र,समूहशाळा संकल्पना वाडी वस्तीवरील शिक्षणासाठी पूरक की मारक ?.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकagitationआंदोलन