शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीवर चर्चेसाठी व्यापाऱ्यांना निमंत्रण

By admin | Updated: June 12, 2014 05:02 IST

महापालिका हद्दीतील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, महापौर चंचला कोद्रे यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता महापालिकेत बैठक बोलावली आहे

पुणे : महापालिका हद्दीतील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, महापौर चंचला कोद्रे यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता महापालिकेत बैठक बोलावली आहे. या बैठकीत व्यापाऱ्यांसमोर महापालिकेची बाजू मांडण्यात येणार असल्याचे कोद्रे यांनी सांगितले. वर्षभरापूर्वी राज्य शासनाने जकात रद्द करून एलबीटी लागू केला आहे. मात्र, या कायद्यातील अटी जाचक असल्याने एलबीटीही रद्द करण्याची मागणी राज्यभरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार, हा कर रद्द करण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्यानंतर राज्यातील एलबीटी लागू असलेल्या बहुतांश महापालिकांनी तो रद्द करू नये; अन्यथा महापालिकांचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भूमिका घेऊन एलबीटी रद्द करण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यामुळे राज्य शासनाची कोंडी झाली असून, नुकत्याच मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांच्या बोलावलेल्या बैठकीत शहरातील व्यापारी संघटनांची बैठक घेऊन एलबीटीबाबतचा निर्णय राज्य शासनाला कळवावा, अशा सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न महापालिकांकडे टोलवल्यानंतर शहरातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली, तसेच या बैठकीला अर्थ नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे महापालिका पदाधिकारी आणि अधिका- ऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर व्यापारी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)