शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीच्या तक्रारीवर असंवेदनशील पोलिसाला धडा

By admin | Updated: August 21, 2015 02:33 IST

विद्यार्थिनीच्या तक्रारीची दखल न घेता तरुणाकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला चांगलाच धडा मिळाला

लोणावळा : विद्यार्थिनीच्या तक्रारीची दखल न घेता तरुणाकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला चांगलाच धडा मिळाला. तक्रार असलेल्या आरोपी तरुणानेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर या कॉन्स्टेबलला पकडण्यात आले. आकाश अशोक भालेराव असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. एका मुलीने महाविद्यालयातील विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार दिली होती. भालेराव याने रविवारी त्या मुलाकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ७ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर त्या मुलाने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदवली होती. शहर ठाण्यासमोरील एका हॉटेलमध्ये पैसे देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सापळा रचला. दुपारी १२च्या सुमारास हॉटेल कर्मचारी सुनील बबन कदम (मूळ रा. पाली, रायगड) याला पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लायन्स पॉइंट परिसरात नागरिकांना त्रास देऊन पोलिस पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर १७ जानेवारी २०१४ ते ५ फेब्रुवारी २०१५ दरम्यान पाच वेळा येथील पोलिसांना आदेश बजावण्यात आले होते. पोलीस कर्मचारी एस. टी. बुर्ये व ए. बी. राऊत यांच्यावर निलंबिनाची कारवाई झाली होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी दिली.