शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी स्वतंत्र नियमावली

By admin | Updated: January 28, 2015 02:39 IST

केवळ ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी गरज नसतानाही देखभाल दुरुस्तीच्या कामावर महापालिका प्रशासनाकडून केली जाणारी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आता थांबणार आहे

सुनील राऊत, पुणेकेवळ ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी गरज नसतानाही देखभाल दुरुस्तीच्या कामावर महापालिका प्रशासनाकडून केली जाणारी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आता थांबणार आहे. या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या नियमावलीत कोणते काम कधी आणि किती दिवसांनी करावे यासाठी बंधने घालण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने, रस्त्यावर बसविले जाणारे पेव्हिंग ब्लॉक, पथदिवे, पथदिव्यांचे खांब, कार्यालयांची रंगरंगोटी, विद्युत विभागांतर्गत केल्या जाणाऱ्या कामांसह अंदाजपत्रकातील शेकडो कामांचा समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ही नियमावली तयार करण्याच्या सूचना एस्टीमेट कमिटीस दिल्या आहेत.महापालिकेकडून नागरिकांच्या रकमेतून दर वर्षी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली जातात. त्यात प्रामुख्याने, रस्ते, कचरा, ड्रेनेज, पथदिवे, पेव्हिंग ब्लॉक, पाणीपुरवठा यांची कामे असतात. या कामांव्यतिरिक्त नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून समाजमंदिरे, व्यायामशाळा, बागांमध्ये बाकडे, प्रभागात शोभेचे पथदिवे, उद्यानांमध्ये खेळणी, शाळांची बांधणी, नागरिकांना कचरा बकेटचे वाटप, ज्यूट पिशव्यांचे वाटप, वाचनालये अशी अनेक कामे केली जातात. प्रत्यक्षात या कामांसाठी लाखो रुपये खर्च झाला असताना, प्रत्यक्षात दर वर्षी त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्यापेक्षाही जादा निधी खर्च केला जातो. त्यामुळे यापुढे आता देखभालीच्या कामांना मर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता एखादे काम केल्यानंतर त्याची दुरुस्ती नक्की किती दिवसांनी आवश्यक आहे, हे ठरविण्यासाठी ही नियमावली असणार आहे. (प्रतिनिधी)