शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर बसस्थानक समस्यांचे ‘आगार’

By admin | Updated: June 22, 2016 00:49 IST

येथील एसटी बस स्थानकाच्या आवारात जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गटारांचे चेंबर तुंबल्याने मैलामिश्रित सांडपाणी दूरपर्यंत पसरले आहे

इंदापूर : येथील एसटी बस स्थानकाच्या आवारात जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गटारांचे चेंबर तुंबल्याने मैलामिश्रित सांडपाणी दूरपर्यंत पसरले आहे. या परिसरात दुर्गंधी सुटली आहे. यामुळे येथे येणारे प्रवासी तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या सूत्रानुसार हे बस स्थानक बांधण्यात आले आहे. या ठिकाणी बरेच व्यापारी गाळे आहेत. पुणे, सोलापूरपासून ते कर्नाटक, हैदराबादकडे ये-जा करणाऱ्या एसटी बस येथे येत असतात. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत बस स्थानक असल्याने लोकांची, प्रवाशांची सतत वर्दळ असते. एसटी बस ये-जा करण्याच्या मार्गावर व त्या जेथून सुटतात, तेथे अनेक खड्डे पडलेले आहेत. गेल्या पंधरवड्यात गटाराचे चेंबर तुंबले आहे. मैलामिश्रित सांडपाणी दूरपर्यंत पसरले आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. खड्डे बुजवण्याची वा चेंबर स्वच्छ करण्याची तसदी कुणीही घेतली नाही. सफाई झालीच, तर कचरा कडेलाच लोटला जातो. ते डुकरांसाठी नंदनवन ठरते. सध्या समाधानकारक पाऊस नाही. पाऊस पडण्याआधी साफसफाई केली नाही, तर इंदापूर एसटी बस स्थानक अस्वच्छता व दुर्गंधीची परिस्थिती बिकट होणार आहे.