शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Income Tax Raid Pune: पुण्याच्या कर्वेनगरमधील 'स्वप्नशिल्प सोसायटीमध्येही' आयकर विभागाचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 14:16 IST

साखर कारखाना प्रकरणात कर्वेनगरमधील सोसायटीत सकाळीच पोहचले पथक

ठळक मुद्देएक सहकारी साखर कारखाना नातेवाईकाच्या खासगी नावावर स्वस्तात विकत घेतल्याच्या प्रकरणाचा या छाप्याशी संबध

पुणे : आयकर विभागाकडून पुणे शहरातही गुरूवारी सकाळी कर्वे नगरमधील एका सोसायटीतील सदनिकेवर छापा घालण्यात आला. साखर कारखाना व्यवहारातील कारणावरून हा छापा मारण्यात आल्याचे समजते. कर्वे नगरमधील या सोसायटीत सकाळीच आयकर विभागाचे पथक साध्या वेशात पोहचले. त्यांच्याबरोबर पोलिसांचीही एक गाडी होती.

या सोसायटीतील डी इमारतीमधील बरोबर नेमक्या सदनिकेत पथकातील अधिकारी गेले. राज्यातील एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाची ही सदनिका आहे. पथकाने लगेचच कुटुंबप्रमूखाला माहिती देत विचारणा करण्यास सुरूवात केली. कोणालाही या छाप्याविषयी काही कळणार नाही याची काळजी पथकाने घेतली होती, मात्र थोड्याच वेळात सोसायटीत सर्वांनाच ही गोष्ट समजली.

 एक सहकारी साखर कारखाना नातेवाईकाच्या खासगी नावावर स्वस्तात विकत घेतल्याचे प्रकरण गाजते आहे. त्याचा या छाप्याशी संबध असल्याची चर्चा आहे. छाप्यात बराच वेळ अधिकार्यांकडून विचारणा करण्यात येत होती. त्याचा तपशील समजला नाही, मात्र कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे समजते. आयकर विभागात चौकशी केली असता तिथून छापा मारणे, चौकशी करणे यासाठी स्वतंत्र विभाग असल्याचे सांगण्यात आले. पुण्यातील छाप्याविषयी काहीही माहिती नाही असे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेIncome Taxइन्कम टॅक्सPoliceपोलिसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSugar factoryसाखर कारखाने