शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात दमदार पाऊस, पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 14:54 IST

जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून शक्रवारी दिवसभर व शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला.

ठळक मुद्देपुणेकरांवर ओढवलेले पाणी कपातीचे संकट दूर होणार

 पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला आणि पुणे महापालिका व परिसरातील गावांना पाणी पुरवठा करणा-या धरण परिसरात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली असून शनिवारी धरण प्रकल्पातील एकूण पाणीसाठा २.५६ टीएमसी एवढा झाला.एकाच दिवसात धरणात ०.३६ टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला.जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून शक्रवारी दिवसभर व शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली.

शुक्रवारी सकाळपासून शनिवारी सकाळी सहावाजेपर्यंत पानशेत धरणात १७० मि.मी.,वरसगावमध्ये १५१ मि.मी.,टेमघरमध्ये १९७ मि.मी. तर खडकवासला धरणात ७६ मि.मी.पाऊस झाला. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता,असे खडकवासला धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.शक्रवारी खडकवासला धरण प्रकल्पात २.२० टीएमसी पाणीसाठा होता.शनिवारी त्यात २.५६ टीएमसीपर्यंत वाढ झाली. मान्सून लांबल्यामुळे आणि धरणातील पाणी पातळी घटत असल्यामुळे काळजी व्यक्त केली जात होती. परंतु, मान्सूनचे दिमाखदार आगमन झाल्यामुळे धरणातील पाणी तापळी वाढू लागला आहे.त्यामुळे पुणेकरांवर ओढवलेले पाणी कपातीचे संकट दूर होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका