शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

"मी दोषी आढळलो तर..."; वाल्मीक कराडने शेअर केला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:40 IST

कराड याने सीआयडीला शरण जाण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ‘मी वाल्मीक कराड. केज पोलिस स्टेशनला माझ्याविरुद्ध खोटी खंडणीची केस दाखल झाली आहे...

पुणे : केवळ राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. मी जर यात दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, अशा आशयाचा वाल्मीक कराड याने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

कराड याने सीआयडीला शरण जाण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ‘मी वाल्मीक कराड. केज पोलिस स्टेशनला माझ्याविरुद्ध खोटी खंडणीची केस दाखल झाली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असतानाही मी पुण्याच्या सीआयडी पोलिसांसमोर शरण येत आहे. संतोष भैय्या देशमुख यांचे जे कुणी मारेकरी आहेत, त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी. केवळ राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. मी जर यात दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे.’ 

वाल्मीक कराड शरण येणार ही बातमी चॅनेलकडे असते; पण पोलिसांना कळत नाही, हे धक्कादायक आहे. त्याच्या मागे कोण आहे, ती ताकद शोधून काढली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी लेकी - सुनांना न्याय द्यावा. -सुप्रिया सुळे, खासदार

पुरावे नष्ट केल्यावरच वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे.  या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे .     -विजय वडेट्टीवार,     माजी विरोधी पक्षनेते

वाल्मीक कराड ताब्यात आला; पण ‘आका’ बाहेरच आहे. बीडमध्ये मागील पाच वर्षांत जे खून झाले त्या सगळ्याची चौकशी करा. मुख्यमंत्री ज्या कठोर पद्धतीने बोलले आहेत, त्याचप्रमाणे ते कारवाई करतील.-जितेंद्र आव्हाड, नेते, शरद पवार गट 

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूPoliceपोलिस