शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’चे उद्या प्रकाशन

By admin | Updated: August 21, 2015 02:32 IST

पिंपरी-चिंचवड नगरीच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जीवनप्रवास उलगडत त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या

पुणे : पिंपरी-चिंचवड नगरीच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जीवनप्रवास उलगडत त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात होणार आहे.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, टॉपवर्थ ग्रुप आॅफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अभय लोढा या
वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, यशदा रिअ‍ॅलिटी ग्रुपचे वसंत काटे या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘लोकमत मीडिया लिमिटेड’चे चेअरमन, खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.
पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीच्या उभारणीत आणि प्रगतीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि जीवनप्रवासाचा आढावा या ‘कॉफीटेबल बुक’मध्ये घेण्यात
आला आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील ‘जे. डब्ल्यू. मॅरीएट’, सेनापती बापट रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच आहे. आयबीएन-लोकमत कार्यक्रमाचा टीव्ही पार्टनर आहे.(प्रतिनिधी)