शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लाखणगाव हद्दीत घोडनदी पुलावर भीषण अपघात; ट्रकचे नुकसान, चालकाने मारली नदीत उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 17:56 IST

वाहनचालकाचा पुलाशेजारील वळणावर ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी होउन अपघात

अवसरी : बेल्हा जेजुरीमहामार्गावर घोडनदी पुलावर लाखणगाव गावच्या हद्दीत मंगळवार दिनांक १६ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वाहनचालकाचा पुलाशेजारील वळणावर ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी होउन अपघात झाला आहे. यावेळी वाहनचालकाने घोडनदीत उडी मारल्याने तो बचावला आहे.  

याबाबत सविस्तर असे की, हा ट्रक एम एच १२ क्यू डब्लू ८६४४ उरुळी कांचन वरून नाशिक कडे स्क्रेप ( पुठ्ठा ) घेऊन जात दिनांक १६ रोजी रात्री ९:३० चे दरम्यान हा अपघात झाला. अपघातात ट्रकमधील काही स्क्रेप घोडनदीत पडले होते. लाखणगाव येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदत कार्यात सहभाग घेतला, बबन बरकले यांनी क्रेन व जेसिबी यांना संपर्क केला. काही काळ बेल्हा जेजुरीमहामार्ग बंद झाल्याने दोन्ही बाजूने गाड्यांची  गर्दी झाली होती. पारगाव का. पोलीस स्टेशन चे पोलीस अंमलदार संजय साळवे यांना माहिती कळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पारगाव पोलीस स्टेशनशी संपर्क केला. पारगाव का.  पोलीस घोडके आणी कर्मचारी यांनी रोडेवाडी फाटा मार्गे वाहतूक वळवण्यात आली. महामार्गवरून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाने अपघात झालेल्या ट्रक मालकाचा मोबाईल नंबर दिल्याने शिवमल्हार ट्रान्सपोर्ट ट्रक मालक यांना सपंर्क करून घटनास्थळी बोलावून घेतले. पुढील तपास पारगाव का. पोलीस करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातcarकारPoliceपोलिसJejuriजेजुरी