शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

चायनीज न खाल्ल्याने एकाला उलथन्याने बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 4:23 PM

चायनीज खाल्ले नाही म्हणून एकास चायनीज बनवण्याच्या उलथण्याने बेदम मारहाण करण्यात आली...

लोणी काळभोर : चायनीज खाल्ले नाही म्हणून एकास चायनीज बनवण्याच्या उलथण्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत मारहाण झालेला तरुण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           याप्रकरणी अंबादास भालचंद्र काटकर ( वय ३३, रा.नामदेव पवार यांचे खोलीत, पवारवस्ती, फुरसुंगी फाटा ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राज पवार व संकेत गायकवाड दोघे ( रा.कवडीपाट टोलनाका ,कदमवाकवस्ती, ता. हवेली. ) यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ - ३० वाजण्याच्या सुमारास कवडीपाट टोलनाका नजीक घडला आहे.             फिर्यादी काटकर चायनिज राईस घरी नेण्यासाठी गेले होते तेथे योगेश लोंढे व  राज पवार, संकेत गायकवाड हे होते. मला योगेश त्यांना चायनिज खाऊन जा असे म्हणाला त्यावेळी त्यांनी नकार दिला व पार्सल न्यायचे आहे असे सांगितले असता राज पवार याने भेटतंय तर खा. लय मस्ती आली का, असे म्हणून शिवीगाळ केली. त्याला काटकर यांनी शिवीगाळ करू नकोस असे म्हणाले याचा त्याला राग आला. तो व गायकवाड हे शिव्या देत आले. त्यावेळी तिघांत थोडी बाचाबाची झाली. त्यावेळी दोघांनीही तेथील चायनिजच्या दुकानावरिल चायनिज बनविन्याचे ऊलधने घेऊन पवार याने डोक्यावर तर गायकवाड याने पाठीत मारले त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे दूखापत होऊन त्यांचे डोक्यातुन रक्त येवु लागले. त्यानंतर पवार याने आमच्या नादाला लागला तर तुझे हातपाय गळ्यात अडकविन अशी धमकी देत तेथून गायकवाडसह निघून गेला. तेथे जमलेल्या लोकांनी विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस