शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

उच्च न्यायालयाकडून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 6:35 PM

गतवर्षी मराठा आरक्षण मोर्चास हिंसक वळण लागले होते. त्यावेळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवून गुन्हा दाखल केला होता.

राजगुरूनगर: मुंबई उच्च न्यायालयाने माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व अंतिम जामीन आज (२१ऑगस्ट) मंजूर केला. त्यामुळे मोहिते पाटील यांची अटक टळली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) चाकण हिंसाचार प्रकरणी  ठपका ठेवलेले आणि या प्रकरणी  गुन्हे दाखल झालेले खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी  अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. चाकण मराठा आरक्षण मोर्चास हिंसक वळण लागले होते. गतवर्षी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवून गुन्हा दाखल केला होता. याबाबत अटकपूर्व जामीन अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश रेवती ढेरे यांच्या न्यायालयात याबाबत दिलीप मोहिते पाटील यांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला.  अ‍ॅड मनोज मोहिते व अ‍ॅड तपन थत्ते यांनी युक्तिवाद केल्याचे मोहिते पाटील यांच्या निकटवरतीयांनी सांगितले. त्यावेळी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करून त्यावर २१ऑगस्टला सुनावणी ठेवली होती. ती सुनावणी आज पार पडली. अंतरिम अटकपूर्व जामीन  मंजुरीनंतर आज  अंतरिम अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती ढेरे यांनी अंतिम मंजूर केला. 

टॅग्स :KhedखेडCourtन्यायालयMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा