शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

#Mipunekar : विकेंडला वेगळं खायची इच्छा अाहे, मग पुण्यातील हे पदार्थ चाखून पहाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 4:08 PM

या विकेंडला बाहेर काही खायचा प्लॅन करत असाल, तर पुण्यातले हे पाच पदार्थ इंडियन अाणि वेस्टन फूडचा अास्वाद तुम्हाला देतील. तर मग यांची चव चाखायला विसरु नका.

पुणे : पुण्याला जसा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तसाच खाद्यसंस्कृतीचाही मोठा वारसा लाभला आहे. मग ती पुण्याची बाकरवडी असो कि मस्तानी. आयटी इंडस्ट्री आणि वाढत चाललेल्या कॉस्मोपॉलिटीयन कल्चरमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर भारतीय आणि वेस्टन कल्चरचा मेळ घातलेली अनेक हॉटेल्स पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला भारतीय पावभाजी खायची असेल किंवा मग वेस्टर्न ब्राऊनी. तुम्ही पुढील ठिकाणांना एकदा जरुर भेट द्यायला हवी. 

कावरे कोल्ड्रींग हाऊस सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड खायची इच्छा होत असते. अशातच पुणेरी मस्तानी मिळाली तर बातच निराळी. पुण्याची सुजाता मस्तानी संगळ्यांना माहितच आहे. परंतु तुम्ही कावरे कोल्ड्रींग हाऊसची मस्तानी सुद्धा एकदा ट्राय करायला हवी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही मस्तानी तुम्हाला स्वर्गानुभूती देऊन जाईल. मस्तानी नको असेल तर तुम्ही मँगो एक्सॉटिका सुद्धा ट्राय करु शकता. 

गंधर्वची पावभाजीपावभाजी हे प्रत्येकाची आवडती डिश असते. विविध ठिकाणी बनविण्याची पद्धतही वेगळी असते. तुमच्या या आवडत्या डिशवर जर तुम्हाला बदाम, काजू असे ड्रायफु्रड्स सजवून दिले असतील तर ? त्याचबरोबर एक्स्ट्रा चिझ मिळालं तर ?, तोंडाला पाणी सुटलं ना... तेव्हा तुम्ही अजून हि पावभाजी ट्राय केली नसेल तर या विकेंडला ट्राय कराच 

मसाला पावपावभाजी खाऊन कंटाळला असाल आणि काहीतरी वेगळं खायचं असेल तर गंधर्वच्या मसाला पावचा पर्याय तुमच्यासाठी तयार आहेच. चिज, कोथिंबीर, आणि टामॅटोने गार्निश केलेला हा मसाला पाव नक्कीच तुमच्या पसंतीस उतरेल.

विमाननगर मधील फलाहारचं पहाडी पनीर ग्रिल्ड सॅण्डविचपहाडी पनीर ग्रिल्ड सॅण्डविच या नावामुळेच सॅण्डविचबद्दल कुतुहल निर्माण होतं. तेच तेच व्हेज सॅण्डविच खाऊन कंटाळा आला असेल तर हे सॅण्डविच तुमच्या अपेक्षा नक्की पूर्ण करेल. ब्रेडमध्ये भरलेलं पनीर आणि सोबत असलेल्या दोन प्रकारच्या चटण्या तुमचं मन तृप्त करेल. 

 

 

फॅण्टसी ब्लॅक हॉलकॅफे पिडरडोनट्स चे फॅण्टसी ब्लॅक हॉल हा तुम्हाला वेस्टन खाद्याची अनुभूती देऊन जाईल. संध्याकाळच्या वेळेला शांत बसून एखाद्याशी गप्पा मारायच्या असेल तर तुम्हाला या पदार्थाची चांगली साथ होईल. सोबत तुम्ही येथील चॉकलेट वॉलनट ब्राऊनीचा सुद्धा आनंद घेऊ शकता. 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नcultureसांस्कृतिक