शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाड़ीवार सिलेंडरचा स्फोट  

By नम्रता फडणीस | Updated: December 12, 2024 21:02 IST

यात तिघे किरकोळ भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी ( दि. १२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

पुणे :शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर तीन च्या समोरील खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर लायटर गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला. यात तिघे किरकोळ भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी ( दि. १२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.कामगार गोविंदा अंकुशे (वय ४२ , संतोष सोनवणे (वय ३७) आणि पोलिस नाईक निलेश सुभाष दरेकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर औंध येथील एम्स हॉस्पिटल येथे उपचार सुरु असून, सर्वांची प्रकृती ठीक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १२) शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर तीनच्या समोरील वडापावची गाड़ी आहे.पारी अडीचच्या सुमारास चहा पिण्यासाठी एका हातगाडी जवळ पोलिस नाईक गेले होते. त्यावेळी अचानक गाडीवर लायटर मध्ये गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला यामध्ये दरेकर यांचे दोन्ही हात आणि चेहऱ्याला भाजले आहे. कामगार देखील जखमी झाले आहेत. पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआगshivajinagar-acशिवाजीनगरfire brigade puneपुणे अग्निशामक दलFire Brigadeअग्निशमन दल