शिरुरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:04 IST2021-01-24T04:04:54+5:302021-01-24T04:04:54+5:30

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख अनिल काशिद, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, जिल्हा संघटक संजय ...

Greetings to Balasaheb Thackeray in Shirur | शिरुरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शिरुरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख अनिल काशिद, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, जिल्हा संघटक संजय देशमुख, नगरसेवक मंगेश खांडरे, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, प्रभुलिंग वळसंगे, तुकाराम खोले, नितीन खांडरे,

महिला आघाडीच्या विजया टेमगिरे, शैलेजा दुर्गे, नगरसेविका अंजली थोरात, शहर प्रमुख मयुर थोरात , उपशहरप्रमुख सुरेश गाडेकर, संतोष पवार, नितीन जामदार, गणेश लोखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी दिवाळीत घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरणही करण्यात आले. स्पर्धेत ३३५ मुलांनी सहभाग घेतला होता. त्यात पार्थ विनोद धाडीवाल प्रथम क्रमांक , पार्थ मनीष कडेकर द्वितीय क्रमांक व भावेश विनायक सांगळे यास तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. तसेच यावेळी शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन, विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.

२३ शिरुर

Web Title: Greetings to Balasaheb Thackeray in Shirur