शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शहरात २७ नोव्हेंबरपासून ‘गोवर आणि रुबेला’ लसीकरण मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 1:57 PM

शहरातील सर्व शाळां, खाजगी, इंग्रजी, कॉन्व्हेन्ट, मिशनरी, अल्पसंख्यांक शाळांमध्ये देखील ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संस्था, हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्थांची सहभागी व्हाहे लसीकरण केवळ ९ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांसाठी लसीकरण मोहीम किमान एक ते सव्वा महिना सुरु राहणार

पुणे: गोवर आणि रुबेला हा विषाणूजन्य आजार अतिशय घातक आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने येत्या २७ नोव्हेंबर पासून संपूर्ण शहरात ‘गोवर रुबेला’ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ९ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे या राष्ट्रीय लसीकरण मोहिमे यशस्वी करण्यासाठी व शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी शहरातील सर्व संस्था, हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी येथे केले.    याबाबत आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, भारत सरकारने सन २०१८ सालांपर्यंत रुबेला आजाराचे संपूर्ण देशातून निर्मूलन व या आजारावर नियंत्रण करण्याचे ठरवले आहे. हे लसीकरण केवळ ९ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांसाठी असून, यापूर्वी लसीकरण झाले असले तरी देखील पुन्हा लसीकरण करणे आवश्यक आहे. ९ ते १५ वयोगटातील ६० त ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत. त्यामुळे २७ नोव्हेंबर पासून सुरु झालेली लसीकरण मोहीम किमान एक ते सव्वा महिना सुरु राहणार आहे. शहरात पोलिओ अन्य लसीकरण होणा-या ठिकाणी, अंगणवाडी केंद्रांमध्ये ही लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामकृष्ण हंकारे यांनी स्पष्ट केले. शहरातील सर्व शाळां, खाजगी, इंग्रजी, कॉन्व्हेन्ट, मिशनरी, अल्पसंख्यांक शाळांमध्ये देखील ही मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संस्थांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे................

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार