गोरखपूर, संत्रागाची गाड्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST2020-12-02T04:08:11+5:302020-12-02T04:08:11+5:30

पुणे : दिवाळी व छटपूजेच्या काळात मध्य रेल्वेने सुरू केलेल्या पुणे ते गोरखपूर व संत्रागाची गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. ...

Gorakhpur, Orange trains extended | गोरखपूर, संत्रागाची गाड्यांना मुदतवाढ

गोरखपूर, संत्रागाची गाड्यांना मुदतवाढ

पुणे : दिवाळी व छटपूजेच्या काळात मध्य रेल्वेने सुरू केलेल्या पुणे ते गोरखपूर व संत्रागाची गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. पुणे-गोरखपूर गाडी आता २ जानेवारीपर्यंत तर संत्रागाची गाडी २८ डिसेंबरपर्यंत धावेल. गोरखपूर ही गाडी प्रत्येक शनिवारी व संत्रागाची गाडी दर सोमवारी पुणे स्थानकातून रवाना होईल. या गाड्यांप्रमाणेच मुंबई-गोरखपुर व मुंबई -हातिया या गाड्यांनाही मुदतवाढ दिली आहे.

Web Title: Gorakhpur, Orange trains extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.