शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात चांगल्या कामाचे कौतुक होते आणि चुकाल तर टीकाही : नवल किशोर राम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 13:03 IST

पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून कामाचा अनुभव समृद्ध करणारा: नवल किशोर राम

ठळक मुद्देनवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती

पुणे : पुणे देशाची सांस्कृतिक राजधानी असल्याचे वाचले होते, पण गेल्या तीन वर्षांत याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पुण्याची भौगोलिक रचना, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय कामात प्रचंड विविधता असल्याने येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याचा अनुभव ख-या अर्थाने समृद्ध करणारा ठरला. तसेच पुण्यात चांगल्या कामाचे कौतुक होते आणि चुकाल तर टीकाही तेवढीच होते, असे मत प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून बदली झालेल्या नवल किशोर राम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.नवल किशोर राम म्हणाले देशातील सर्वाधिक बुध्दीजीवी लोक पुण्यात राहतात. पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करताना लोकसभा व विधानसभा या दोन निवडणुका, भीमा कोरेगावचा हाताळलेला प्रश्न राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली, पुर परिस्थितीत आणि आताचे कोरोनाचे संकट सर्वच कामांचा अनुभव अधिक समृद्ध करणारा असल्याचे राम यांनी सांगितले. जिल्‍हाधिकारी म्‍हणून काम करतांना खूप आनंद झाला. अनेक आव्‍हानात्‍मक प्रसंग आले. पण त्‍यातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्‍यात यशस्‍वी झालो. जिल्‍ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासन राबविण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले. राम यांची नुकतीच प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून बदली झाली आहे, तत्‍पूर्व शुक्रवारी त्‍यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील निवासी उप जिल्‍हाधिकारी कार्यालय, निवडणूक कार्यालय, पुनर्वसन कार्यालय, राजशिष्‍टाचार कार्यालय, भूसंपादन शाखा, गृह शाखा, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, करमणूक कर शाखा, राष्‍ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अशा विविध शाखांना भेट देवून कर्मचारी, अधिकाऱ्यांना शुभेच्‍छा दिल्‍या. 

जिल्‍हाधिकारी कार्यालयाची इमारत देखणी असून तिचे देखणेपण जपले गेले पाहिजे. येथे येणाऱ्या प्रत्‍येक नागरिकाचे योग्‍य समाधान झाले पाहिजे, त्‍यांच्‍या तक्रारीची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. आपल्‍या कार्यकाळात सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार मानून त्‍यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.

......जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छापुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, 'पीएमआरडीए'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पुण्याच्या प्रश्नांची जाण असणारे अधिकारी नवल किशोर राम यांना प्रधानमंत्री कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे, ही चांगली बाब असून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी श्री. राम प्रयत्न करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNavalkishor Ramनवलकिशोर रामcollectorजिल्हाधिकारी