शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाहून घरी परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला

By admin | Updated: April 19, 2017 04:08 IST

चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीतील भीमा-भामा नदीशेजारील धोकादायक वळणावर अवजड कंटेनरने

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीतील भीमा-भामा नदीशेजारील धोकादायक वळणावर अवजड कंटेनरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात मित्राच्या लग्नाहून घरी परतणारे दुचाकीवरील दोन निष्पाप तरुण जागीच ठार झाले असून अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : ही घटना रविवारी (दि. १६) रात्री साडेनऊच्या सुमारास भीमा-भामा पुलावर घडली. शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येत असलेल्या अवजड कंटेनरच्या (एमएच ०६ के ४४९१) चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला. दरम्यान, शेलगाव (ता. खेड) येथून मित्राचा विवाह आटोपून घरी जात असलेल्या दुचाकीवर अवजड कंटेनर (एमएच १२ २९८४) गेला. सुमारे दीडशे ते दोनशे फूट अंतर दुचाकीला ओढत नेऊन कंटेनर दुचाकीसह भीमा-भामा नदीच्या पात्रात अर्धवट कोसळला. अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील अमोल दत्ता शिंदे (वय २६) व नारायण रवींद्र शिंदे (वय २९, दोघेही रा. चंदननगर) यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. अन्य धनंजय गिरी (वय ३०, रा. चंदननगर) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाय व डोक्याला मोठी जखम झाली आहे. तसेच कंटेनरचालकही (नाव समजू शकले नाही.) जखमी झाला आहे. घटनास्थळी चाकण पोलिसांनी धाव घेऊन रात्री उशिरा स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. (वार्ताहर)