शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदी गावडे निश्चित

By admin | Updated: June 9, 2015 05:06 IST

नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मनीषा राजेंद्र गावडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. बारा जूनला गावडे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

शिरूर : नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मनीषा राजेंद्र गावडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. बारा जूनला गावडे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.शिरूर नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. १७ पैकी ९ महिला नगरसेवक आहेत. आघाडीचे प्रमुख रसिकलाल धारिवाल, अध्यक्ष केशरसिंग परदेशी, नेते माऊली पठारे, व सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी सुरुवातीलाच पाच वर्षांत सहा महिलांना अध्यक्षपदी संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०११ पासून आजपर्यंत उज्ज्वला बरमेचा, अलका सरोेदे, सुवर्णा लटांबळे व सुनीता कालेवार यांना संधी मिळाली. पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होती. नंतरची अडीच वर्षे इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहेत. या अडीच वर्षात प्रथम कालेवार यांना १० महिन्यांचा कालावधी मिळाला. कालेवार यांनी २५ मे ला राजीनामा दिला. घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, मावळत्या नगराध्यक्षा सुनीता कालेवार, माजी नगराध्यक्षा उज्ज्वला बरमेचा, अलका सरोदे, सुवर्णा लटांबळे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेवक जाकिरखान पठाण, महेंद्र मल्लाव, दादाभाऊ वाखारे, संतोष भंडारी, विजय दुगड, प्रवीण दसगुडे, आबीद शेख, अशोक पवार, सुवर्णा लोळगे, शैला साळवे, कविता वाटमारे, संगीता शेजवळ, शिक्षण मंडळाचे सभापती संतोष शितोळे, उपसभापती रूपेश गंगावणे आदी या वेळी उपस्थित होते. ------------------नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार आज उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा दिवस होता. यासाठी आघाडीच्या नेत्यांनी गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने आज गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने गावडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. सोनप्पा यमगर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.