शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका करणाऱ्या आहुजाला आता न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:26 IST

न्यायालयीन कोठडी ही १४ दिवसांची असून आहुजाच्या वकिलांकडून न्यायालयाला जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे

पुणे : लक्झरी कारने जात असताना, एका तरुणाने येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका केल्याचा व्हिडीओ शनिवारी (दि. ८) व्हायरल झाला. त्यानंतर शहरात संतप्त पडसाद उमटले. याची गंभीर दखल घेत येरवडा पोलिसांनी गौरव आहुजा याला रविवारी (दि. ९) सकाळी अटक केली.  याप्रकरणी गौरव मनोज आहुजा (२५, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) व त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (२५, रा. मार्केट यार्ड) यांच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ओसवाल याला शनिवारी रात्री अटक केली. दरम्यान गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. आता गौरव आहुजा याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

न्यायालयीन कोठडी ही १४ दिवसांची असून आहुजाच्या वकिलांकडून न्यायालयाला जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दिली आहुजा याला न्यायालयीन कोठडी दिली आहे. शनिवारी सकाळी गौरव आहुजा याने पुण्यातील येरवडा मधील शास्त्रीनगर चौकात सिग्नल वर लघुशंका आणि अश्लील वर्तवणूक केली होती. याप्रकरणात आहुजा याला पोलिसांनी कराड मधून ताब्यात घेतलं होतं. 

पुणे-नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात मधोमध लक्झरी कार थांबवून गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश मद्यप्राशन करत होते. गौरवने कारमधून खाली उतरून लघुशंका केली. दोघांनी चौकात हुल्लडबाजी देखील केली. त्यांच्या अश्लील वर्तनामुळे नागरिकांनी दोघांना जाब विचारायला सुरुवात केल्यानंतर दोघेही नगर रस्त्यावरून विमान नगरकडे पसार झाले. पोलिसांनी याची दखल घेऊन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गौरव आहुजाने शनिवारी रात्री माफीचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याने व्हिडीओत शहरवासीयांची, राज्यासह देशवासीयांची माफी मागितली आहे. ‘मी चुकलो, मला एक संधी द्या,’ अशी विनवणी त्याने व्हिडीओद्वारे केली. ‘येत्या आठ तासांत मी येरवडा पोलिस ठाण्यात हजर होईन,’ असे तो म्हणाला होता. त्यानंतर गौरव रात्री कराड पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर तो रविवारी मध्यरात्री येरवडा पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याची वैद्यकीय तपासणी करून रविवारी सकाळी आठच्या सुमारास गौरवला अटक करण्यात आली

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयcarकारArrestअटक