शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा
2
IPL 2025 DC vs MI: रन आउटची हॅटट्रिक! अन् फायनली रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सनं मारली बाजी
3
"चूक मान्य करुन माफी मागा"; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
4
Karun Nair : १०७७ दिवसांनी कमबॅक! इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात IPL मध्ये ७ वर्षांनी ठोकली फिफ्टी!
5
पोटगीची मागणी केल्याने पत्नीसोबत अघोरी कृत्य; गुप्तांगावर जादूटोणा केल्याचे सांगितले अन्...
6
"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी
7
आई-मुलाची सकाळची भेट ठरली अखेरची; निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या, नातेवाईक ताब्यात
8
आईच्या बॉयफ्रेंडचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जन्मदातीने पोटच्या पोरीचे व्हिडीओ केले व्हायरल
9
DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं!
10
'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
11
IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा!
12
गडकरींचा एक फोन अन् दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शासकीय मदतीचा मार्ग मोकळा
13
विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार
15
RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न
16
शिक्षण घोटाळ्यात आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक; घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत
17
"मृत्युदंड हा इस्लामचा भाग..."; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?
18
₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक
20
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार! त्यांच्यासह बहिणीवर कारवाई होणार, अटक वॉरंट जारी

Gas cylinder explosion : गोकुळनगर, वारजे माळवाडीत सिलेंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 10:37 IST

या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून

पुणेवारजे माळवाडीतील गोकुळनगर परिसरातील सर्वे नं. ५२ मधील एका पत्र्याच्या घरात मंगळवारी (९ एप्रिल)  पहाटेच्या सुमारास  सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार,  पहाटे १ वाजून ५६ मिनिटांनी आगीची माहिती मिळताच वारजे, सिंहगड रोड आणि कोथरूड अग्निशमन केंद्राच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी होज लाईनच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले.आगीत गंभीर जखमी झालेले मोहन माणिक चव्हाण (वय ४३) आणि अतिश मोहन चव्हाण (वय २५) या दोघांना तातडीने ॲम्बुलन्सद्वारे ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र  त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनास्थळी अधिकारी उमराटकर, तांडेल मरळ, फायरमन भिलारे, माने, साळुंखे, मदतनीस ओवाळ व वाहनचालक डावरे यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान मदतकार्य करत होते. अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआगFire Brigadeअग्निशमन दलfire brigade puneपुणे अग्निशामक दल