शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

‘भीमाशंकर’चे भवितव्य मतपेटीत बंद

By admin | Updated: June 8, 2015 05:15 IST

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज ६५.९७ टक्के मतदान झाले आहे. आंबेगाव तालुक्यातील ११ हजार ५१४ मतदारांपैकी ७५९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मंचर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज ६५.९७ टक्के मतदान झाले आहे. आंबेगाव तालुक्यातील ११ हजार ५१४ मतदारांपैकी ७५९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शांततेत मतदान पार पडले. मंचर शहरातील मतदान केंद्रावर दुपारच्या वेळी रांगा लागल्या होत्या. कारखान्याचे संस्थापक माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सकाळी मंचर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काठापूर येथे मतदान केले.आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी मतदानाला वेग नव्हता. नंतर तो वाढला. मतदारांना आणण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. काही मतदार हे वयस्क असल्याने व जास्त मतदान असल्याने मतदानास वेळ लागत होता. त्यामुळे रांगा लावून अनेक मतदारांनी मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भीमाशंकर सहकार पॅनल व शिवसेना पुरस्कृत भीमाशंकर शेतकरी सहकार पॅनल यात लढत झाली आहे. दोन्ही पॅनलचे उमेदवार मतदान केंद्रांना भेटी देत होते. कारखान्याचे संस्थापक माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सकाळी मंचर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काठापूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानाच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंचर शहरात तीन मतदान केंद्रे होती. ब गट सहाकरी संस्था गटात ९३ मतदारांपैकी ८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९२ टक्के मतदान झाले आहे. इतर १९ व २० या दोन केंद्रांवर १०६३ मतदारांपैकी ६६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बाहेर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिवसभर बसून होते. दरम्यान, उद्या सोमवारी मंचर येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. (वार्ताहर)