शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शकासाठी निधीचा अपव्यय

By admin | Updated: June 18, 2015 00:04 IST

जुने दिशादर्शक फलक सुस्थितीत असूनही नवीन दिशादर्शक लावून निधीचा अपव्यय करण्यात आला आहे. नवीन दिशादर्शक अतिउंचावर बसविण्यात

धनकवडी : जुने दिशादर्शक फलक सुस्थितीत असूनही नवीन दिशादर्शक लावून निधीचा अपव्यय करण्यात आला आहे. नवीन दिशादर्शक अतिउंचावर बसविण्यात आले असल्याने त्यावरील मजकूर वाचणेही अवघड असल्याने नव्याने करण्यात आलेली उपाययोजना कुचकामी असल्याचे दिसून येत आहे.पोस्ट कार्यालयापासून ते भारती विद्यापीठामागील त्रिमूर्ती चौकाच्या दरम्यान उंचावर बसवण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाबाबत राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने आक्षेप नोंदविण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन क्षेत्रीय कार्यालयात देण्यात आले आहे. या रस्त्यावर नव्यानेच लावण्यात आलेले दिशादर्शक फलक उंच खांबावर लावण्याबरोबरच त्यावरील लिखाण हे छोट्या अक्षरात लिहिले असल्याने ते नागरिकांना व्यवस्थित दिसत नाही. जुने दिशादर्शक फलक सुस्थितीत असताना नवीन दिशादर्शक बसवून निधीचा अपव्यय करण्यात आल्यामुळे आक्षेप नोंदविण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रशक्ती संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद अरसूळ यांच्या वतीने धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सुकुमार पाटील यांना देण्यात आले.याप्रसंगी माऊली दारवटकर, प्रमोद अरसूळ, पद्माकर कांबळे, स्वाती भापकर, माधुरी येनपुरे, क्षितिज मदनाल, अमित महाडिक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)