शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

पेठवडगावातील चार अल्पवयीन मुली बेपत्ता

By admin | Updated: March 5, 2015 00:45 IST

बंगाली कारागिरांवरही काहींनी संशय व्यक्त केला. पोलिसांना ‘त्या’ मुली पुण्यात असल्याची माहिती मिळाली आहे.

पेठवडगाव : येथील चार अल्पवयीन मुली बुधवारी अचानक बेपत्ता झाल्या आहेत. या मुली अज्ञात असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला. ही घटना सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मात्र, या घटनेची नोंद रात्री उशिरा पोलिसांत झाली.पोलिसांनी तीन पथके तयार केली असून, पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. ‘त्या’ मुली पुण्यापर्यंत गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुली १२ ते १७ वयोगटांतील आहेत. त्यात सध्या दोन बहिणींसह मामाच्या दोन मुली आहेत.पोलिसांनी सांगितले की, बुधवारी (दि. ४) या मुली सकाळी घरातील कामे करीत होत्या. सहा वाजता घरातील इतर उठले असतामुली घरात नसल्याचे दिसून आले. घरच्यांनी शोधाशोध केली असता त्या मिळून आल्या नाहीत.दरम्यान, घराजवळील मैत्रिणीने चौघी घरातून जात असताना पाहिले. तिने विचारणा केली असता सहलीला जात असल्याचे त्यांनी सांगितले. चौघी घरात न सांगता निघून गेल्यामुळे त्यांची शोधाशोधसुरू केली. शहरात व पाहुण्यांकडे चौकशी केली. दुपारपर्यंत थांगपत्ता लागला नाही. म्हणून त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी चौकशी सुरू केली. मुलींचे फोटो घेऊन तत्काळ तीन पथके रवाना केली. घराजवळील परप्रांतीयांपैकी काही आजच गावी गेले. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील कामगारांकडे चौकशी केली. मात्र, यश आले नाही. बंगाली कारागिरांवरही काहींनी संशय व्यक्त केला. पोलिसांना ‘त्या’ मुली पुण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पथक रवाना झाले आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने फूस लावून आमच्या ताब्यातील मुलींना पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)