शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

श्री रामजन्मभूमी न्यासच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी माजी मंत्री दिलीप कांबळे यांची निवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 6:06 PM

दिलीप कांबळे हे रामजन्मभूमी न्यास आणि राष्ट्रीय संघाच्या कायार्साठी नेहमी क्रियाशील होते..

पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांची अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी न्यासच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .दिलीप कांबळे हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्वासू कार्यकर्ते समजले जातात .या पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचा राष्ट्रीय राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात प्रवेश झाल्याचे सूतोवाच करण्यात येत आहे.         दिलीप कांबळे हे रामजन्मभूमी न्यास आणि राष्ट्रीय संघाच्या कायार्साठी नेहमी क्रियाशील होते. त्यामुळेच त्यांना उपाध्यक्षपदी नेमणूक केल्याचे सांगितले जात आहे .त्यांना निवडीचे पत्र न्यासचे अध्यक्ष श्री म.जन्मेजय शरणजी महाराज स्वामी यांनी नुकतेच दिले आहे .

टॅग्स :PuneपुणेDilip Kambleदिलीप कांबळेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर