शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

महिला उमेदवाराच्या घरात शिरुन अंगावर गुलाल टाकत धमकाविण्याचा प्रकाऱ; कुडज गावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 2:05 PM

विरोधी पॅनेलमधील दोघे जण रात्री उशिरा गुलालाचे पोते घेऊन जबरदस्तीने महिला उमेदवाराच्या घरात शिरले..

ठळक मुद्देदोघांना अटक , कुडज गावातील घटना

पुणे : मतदान संपल्यानंतर महिला उमेदवाराच्या घरात शिरुन त्यांच्या अंगावर गुलाल टाकून धमकाविण्याचा प्रकार कुडज गावात घडला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुमित राजेंद्र घुमे (वय २४) आणि मयंक कैलास कांबळे (वय २४, रा. कुडज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २९ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. कुडज गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे शुक्रवारी मतदान होते. फिर्यादी या तळजाई माता पॅनेलमधून निवडणुक लढवत आहेत. मतदान संपल्यानंतर त्या घरी गेल्या. त्यांच्या विरोधी भैरवनाथ पॅनेलमधील दोघे जण रात्री उशिरा गुलालाचे पोते घेऊन जबरदस्तीने त्यांच्या घरात शिरले. त्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न करुन अंगावर गुलाल टाकला. विरोधात उभी राहतेस काय, तुला निकालाच्या दिवशी बघुन घेतो नाही खलास केले तर बघ अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाgram panchayatग्राम पंचायतPoliceपोलिसArrestअटकElectionनिवडणूक