शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शिरोलीत तरुणीवर गोळीबार

By admin | Updated: June 16, 2017 04:40 IST

शिरोली येथे प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार करण्यात आला. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. काजल लक्ष्मण शिंदे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : शिरोली येथे प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार करण्यात आला. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. काजल लक्ष्मण शिंदे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी कृष्णा राजपूत ऊर्फ विजयकुमार जठार यांला पोलिसांना ताब्यात घेतले आहे.शिरोली येथे एका तरुणीवर गोळीबार एका तरुणाने गोळीबार केला आहे. काजल शिंदे (वय १७, रा. शिरोली. ता. खेड) असे तरुणीचे नाव आहे, तर गोळीबार करणाऱ्या मुलाचे नाव विजयकुमार जठार ऊर्फ कृष्णा राजपूत (वय २५, रा. चाकण) असे आहे. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. आज सकाळी काजल ही दूध आणि साखर घरी घेऊन जात होती. या वेळी काजलला प्रियकर कृष्णा हा हाका मारीत तिच्या पाठीमागे येत होता. त्याने तोंडाला रुमाल बांधला होता. दरम्यान कृष्णाने तिचा उजवा हात पकडून छातीवर पिस्तुल ठेवून ‘माझ्याबरोबर चल’ असे सांगितले. काजलने त्याला नकार देताच तिच्या छातीवर गोळी झाडली. ही गोळी छातीत गेल्यामुळे काजल जागीच कोसळली. दरम्यान काजलने आरोडाआरोडा केल्यानंतर तिचे दोघे भाऊ पळत आले. हल्लेखोर कुष्णा रजपूत याने तिथून पळ काढला. गोळीबारात काजल ही गंभीर जखमी झाली असल्याने तिला तत्काळ खेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. कृष्णा रजपूत पळून जात होता मात्र पोलिसांनी त्याला पकडले.