शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या रेकॉर्ड रूमला आग, जुने रेकॉर्ड जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 11:16 IST

या आगीत शाळेतील जुने रेकॉर्ड, साहित्य आणि कागद जळून खाक झाले आहेत. तिसऱ्या मजल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू होता. उपस्थित शिक्षक व महिला सुरक्षारक्षक या विद्यार्थ्यांना तत्काळ मैदानावर घेऊन गेले.

येरवडा- नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या चौथ्या मजल्यावरील रेकॉर्ड रूमला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत शाळेतील जुने रेकॉर्ड जळून खाक झाले. शाळेच्या महिला सुरक्षारक्षक वैशाली काशीद यांनी प्रसंगावधान राखून वेळीच अग्निशमन दलाला माहिती दिल्यामुळे पुढचा अनर्थ टाळला. 

अग्निशमन दलासह पोलीस घटनास्थळी दाखल - घटनास्थळी अग्निशमन दलासह पोलीस दाखल झाले आहेत. येरवड्यातील नेताजी बोस हायस्कूलच्या चौथ्या मजल्यावर असणाऱ्या रेकॉर्ड रूममधून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास धूर येत होता. यावेळी ड्युटीवर असणाऱ्या महिला सुरक्षारक्षक वैशाली काशीद यांनी चौथ्या मजल्यावर जाऊन पाहिल्यावर रेकॉर्ड रूममधून हा धूर येत होता. यानंतर त्यांनी तत्काळ शाळेच्या मुख्याध्यापिका वीना ढगे यांना आणि अग्निशमन दल व पोलिसांना घटनेची माहिती दिली. नायडू  अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन फायरगाडी व देवदूतच्या मदतीने आग आटोक्यात आणली. 

या आगीत शाळेतील जुने रेकॉर्ड, साहित्य आणि कागद जळून खाक झाले आहेत. तिसऱ्या मजल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू होता. उपस्थित शिक्षक व महिला सुरक्षारक्षक या विद्यार्थ्यांना तत्काळ मैदानावर घेऊन गेले. या घटनेमुळे पुन्हा एकदा  शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आगीचे  नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शाळेच्या आवारातील खिडक्या तसेच ग्रीलची मोडतोड झालेली आहे. शाळेच्या आवारात  स्थानिक अपप्रवृत्तीच्या लोकांकडून नासधूस व गैरवापर केला जातो. शाळेच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापालिका प्रशासन उदासीन आहे.

नायडू अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर विजय भिलारे, फायरमन सुनील वाघमारे, हिरामण मोरे, भानुदास घुले दिलीप भालेराव, देवदूत वरील सेवक अमृता रुपनवर, आदित्य गुंजाळ, शिवाजी कोंढरे, चालक अनुप साबळे यांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. 

टॅग्स :fireआगSchoolशाळाPuneपुणेYerwadaयेरवडाFire Brigadeअग्निशमन दलPoliceपोलिस