शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

पुण्यातील वाघोली येथे मारुती सुझुकी सर्व्हिस सेंटरला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 09:13 IST

पुण्यातील वाघोली येथील मारुती सुझुकी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला शनिवारी रात्री उशिरा आग लागली.

पुणे - पुण्यातील वाघोली येथील मारुती सुझुकी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला शनिवारी रात्री उशिरा आग लागली. आग मोठी असल्याने पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि  आजूबाजूच्या एमआयडीसीचे बंब यांनी मिळून सुमारे दोन तासांनी ही आग विजवली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक दृष्ट्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की, वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या बाजूला मारुती सुझुकीचे साई सर्व्हिस स्टेशन आहे. रात्री 1वाजून 10 मिनिटांच्या सुमारास तिथे आग लागल्याची वर्दी येरवडा अग्निशामक केंद्राला मिळाली. त्यानंतर दोन गाड्या रवाना करण्यात आल्या. मात्र आगीचे स्वरूप बघता अजून गाड्या बोलवण्यात आल्या. सुमारे दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात  यश मिळाले. सुदैवाने आतील गाड्या बाहेर काढण्यास वेळ मिळाला मात्र स्पेअर पार्ट मात्र जळून खाक झाले.

टॅग्स :fireआगPuneपुणे