शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरच्या तहसीलदारांच्या वाहनावर जीवघेणा हल्ला; घटनेचा निषेध, कामकाज बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 15:48 IST

तहसीलदारांवर हल्ल्या झाल्याचे समजताच बारामतीत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद केले

सांगवी : अज्ञातांकडून इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या वाहनावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी बारामती येथील प्रशासकीय भवनातील विविध  कार्यालय बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहॆ. पुणे सोलापूर महामार्गालगत संविधान चौकाजवळ हल्लेखोरांनी तहसीलदारांचा चालक मल्हारी मखरे याच्या डोळ्यात तिखटाची पूड टाकली होती. स्कॉर्पिओ गाडीतून आलेले हल्लेखोर हल्ला करुन तात्काळ निघून गेले. 

सुदैवाने तहसीलदार अथवा त्यांच्या चालकाला कसली ही दुखापत झाली नसल्याची माहिती पुढे आली आहॆ. तहसीलदारांवर हल्ल्या झाल्याचे समजताच बारामतीत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद केले. महसूल अधिकाऱ्यांनी कामकाज बंद केल्यामुळे अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहेत. झालेल्या हल्ल्यामुळे अचानक महसूल अधिकाऱ्यांनी हातातील सर्व कामे बाजूला सारून कामकाज बंद केल्यामुळे लांबच्या पल्ल्यावरुन प्रतिज्ञापत्रासह दाखल्यासाठी व विविध कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना मोकळ्या हाताने परतावे लागले. सततच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची कामे अडकली जात आहेत. त्यात अचानक बंद मुळे आज कामकाज बंद ठेवून शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस पुन्हा सुट्ट्यांमुळे नागरिक पुरते हैराण झालेले पाहायला मिळाले.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरGovernmentसरकारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा