शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 4:11 AM

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी सतरा क्रमांकाचा अर्ज भरणाची ...

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी सतरा क्रमांकाचा अर्ज भरणाची मुदत वाढविण्यात आली आहे. खासगीरित्या परीक्षा देऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नियमित शुल्क भरून दि. ३० डिसेंबरपर्यंत नोंदणी अर्ज भरता येईल.

नावनोंदणी भरण्याची मुदत २८ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. मंडळाने ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज व शुल्क भरता येईल. ३१ डिसेंबरपर्यंत मूळ अर्ज, ऑनलाइन शुल्क भरलेल्या पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत जमा करावे लागतील. त्यानंतर ५ जानेवारी रोजी संबंधित शाळा किंवा कनिष्ट महाविद्यालये विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे जमा करतील. विद्यार्थ्यांचे केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

--------