शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या अहवालास मुदतवाढ

By admin | Updated: April 7, 2015 05:45 IST

वनाज ते रामवाडी या वादग्रस्त मार्गाचा निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समितीचा अंतिम अहवाल सादर करण्याची

पुणे : वनाज ते रामवाडी या वादग्रस्त मार्गाचा निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समितीचा अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत वाढ सोमवारी संपली. मात्र, अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांचा अभिप्राय अद्याप प्राप्त न झाल्यामुळे समितीचा अहवाल सादर करण्यास एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. शहराच्या मेट्रो प्रकल्पातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट प्रकल्पास ७ मार्च रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, मेट्रो प्रकल्पातील वनाज ते रामवाडी या दुसऱ्या टप्प्यातील वादग्रस्त मार्गावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्वंयसेवी संस्थांचे प्रातिनिधी व तज्ज्ञांची समिती नेमली होती. ७ एप्रिलपूर्वी अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले होते. समितीतील अर्थ तज्ज्ञ विजय केळकर हे मागील काही दिवस बाहेरगावी होते. त्यामुळे त्यांचा अभिप्राय अद्याप मिळाला नसल्याने समितीचा अंतिम अहवाल सादर करण्यास एक आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे, असे पालकमंत्री बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)