शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

" सगळंच गेलंय...आता उभं कसं राहायचं माहिती नाही.."

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:10 IST

घरात दोन जण आजारी...थोडा धंदा होईल आणि त्यातून उपचाराला पैसा हाताशी येईल, अशा अपेक्षेने ते या शनिवार रविवार ची ...

घरात दोन जण आजारी...थोडा धंदा होईल आणि त्यातून उपचाराला पैसा हाताशी येईल, अशा अपेक्षेने ते या शनिवार रविवार ची वाट पाहत होते. पण तो शनिवार त्यांच्या उरलेल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पण धुळीला मिळवून गेला. रात्री दुकानाला आग लागली आणि सगळंच होत्याचं नव्हतं झालं.

कुरेशी म्हणाले " आमचं काहीच वाचलं नाही. नव्याने टी शर्ट आणले होते. आत्ता कुठे आम्ही सावरत होतो. कालच आम्ही लॉकडाऊन लागला तर काय याची भीती व्यक्त केली. होणाऱ्या नुकसानाची भीती खरी ठरली पण ती आगीमुळे. सगळंच गेलंय. आता उभं कसं राहायचं माहित नाही. "

कुरेशींसारखीच अवस्था इथल्या जवळपास प्रत्येकाची आहे. दुकानातल्या मालाचे जळालेले तुकडेच आता इथे दुकान होतं याची साक्ष सांगताहेत. दुसरे एक व्यापारी म्हणाले "माझं बेल्टच दुकान आहे. त्याचे आता तुकडेच शिल्लक राहिले आहेत. ८ महिने आमचा कामधंदा बंद होता.आता रमजानमध्ये धंदा होईल म्हणून माल भरला होता. पण काल लागलेल्या आगीत सगळंच गेलं. सरकार ने आता या सगळ्या परिस्थितीकडे बघून काय चूक काय बरोबर या वादात न पडता सरळ आम्हाला पुन्हा इथे दुकानं चालू करायला मदत करायला हवी. अनेक घरं संसार यावर अवलंबून आहेत."

अनेकांच्या आशा आकांक्षांची कालच्या आगीत राखरांगोळी झाली आहे. पण त्याहून ही मोठा प्रश्न त्यांचा समोर आहे तो म्हणजे पुढे काय ?