शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-पुणे रस्त्यावर जीप-ट्रकच्या अपघातात आठ वर्षांचा चिमुरडा ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 20:26 IST

लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी नवदांपत्य तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले असता पृथ्वी ही त्यांच्या बरोबर गेला होता

इंदापूर (डोर्लेवाडी ) : सोलापूर जवळील बाळे येथे देवदर्शन करून इंदापूर कडे परत येत असताना जीपने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये एका बालाकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास सोलापूर-पुणे रस्त्यावरील अरण गावानजीक घडली. पृथ्वी आबासाहेब जागताप (वय ८  झारगडवाडी, ता. बारामती)असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वी हा इंदापूर तालुक्यातील गौतोंडी या ठिकाणी त्याच्या आईच्या मामाच्या मुलाच्या  लग्नासाठी तो गेला होता. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी नवदांपत्य तुळजापूर येथे  देवदर्शनासाठी गेले असता पृथ्वी ही त्यांच्याबरोबर देवदर्शनासाठी गेला होता.   परंतु, देवदर्शन करून इंदापूर कडे परत येताना जीप (क्र. एम एच ४२ के ६७९९)  ने पाठीमागू मालट्रक (क्रमांक के ए ५६ /०१२९) या ट्रक गाडीला पाठीमागून अरण हद्दीत धडक दिल्यामुळे बोलेरो गाडीमध्ये पुढे बसलेला पृथ्वी हा जागीच ठार झाला. या गाडीतील नवरदेव सागर बाळासाहेब यादव , नवरी दीक्षा सागर यादव, काशीनाथ यादव, बाळासाहेब काशिनाथ यादव , राणी आबासाहेब जगताप, वेदांत अनिल शिंदे, साक्षी हौसेराव यादव, रुपाली अनिल शिंदे, सुभद्रा महादेव यादव, महादेव शंकर यादव हे सर्वजण जखमी झाले आहेत.  परंतु पृथ्वी वरती काळाने घाला घातल्याने संपुर्ण झारगडवाडी येथील पृथ्वीच्या कुटुंबावर व संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस