शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

बिटकॉईनद्वारे करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 6:17 PM

बिटकाईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुूंतकवणुक योजनेत गेन बिटकॉईन कंपनीमध्ये १ बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटकॉईन आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणुक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२५ नागरिकांनी सदरप्रमाणे फसवणुकीची तक्रार दाखल बिटकाईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुूंतकवणुक योजना

पुणे: बिटकॉईनमध्ये आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून आत्तापर्यंत २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी सायबर क्राईम सेल पुणे शहरच्या पथकाने ८ जणांना अटक केली आहे. याबर सेलच्या पथकाने याप्रकरणी नागरिकांना गुंतवणुकीसाठी उद्युक्त करणाऱ्या  आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश संचेती (रा. मुकुंदनगर), काजल शिंगवी (वय.२५,रा.महर्षीनगर),नरहरी व्यास (वय. ४६, रा. भवानी पेठ) हेमंत चव्हाण (रा. हडपसर),अजय जाधव (रा. काळेवाडी फाटा),हेमंत सूयर्वंशी (रा. बाणेर), पंकज आदलाखा (रा. नवी दिल्ली), हेमंत भोपे (रा.डीएसके विश्व,धायरी )  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या सर्व आरोपींनी बिटकाईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुूंतकवणुक योजनेत गेन बिटकॉईन कंपनीमध्ये १ बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटकॉईन आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी २५ नागरिकांनी सदरप्रमाणे फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या सर्व फसवणुकीच्या प्रकरणात आतापर्यंत २.२५ कोटी रुपयांची फसवणुक  झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी आपल्या चांगल्या जनसंपर्काचा फायदा घेत विविध ठिकाणी सेमिनार घेऊन नागरिकांना बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीसाठी उद्युक्त केले. 

टॅग्स :PuneपुणेBitcoinबिटकॉइनCorruptionभ्रष्टाचारCrimeगुन्हाPoliceपोलिस