शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण आयुक्त भापकरांची बदली

By admin | Updated: June 9, 2016 00:52 IST

राज्याच्या शालेय शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांची बदली ग्रामविकास व जलसंवर्धन खात्याच्या सचिवपदी करण्यात आली

पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांची बदली ग्रामविकास व जलसंवर्धन खात्याच्या सचिवपदी करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून रात्री ऊशीरा त्यांच्यासह इतर काही आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. डॉ. भापकर हे भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) १९९७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. भापकर यांनी गोखले इन्स्टीट्युट आॅफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिक्स द्यमधून अर्थशास्त्र विषयात एम.ए. केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून कृषी अर्थशास्त्र विषयात पी.एच.डी पदवी प्राप्त केली. त्यांनी १९९७ ते ९९ या कालावधीत पुण्यात पुनर्वसन विभागात उपायुक्त म्हणून कृष्णा खो-याचे पुनर्वसनाचे काम केले. तसेच औरंगाबाद येथे पालिका आयुक्त,परभणी, धुळे व पुणे येथे जिल्ह्या परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी तसेच नंदुरबार येथे जिल्हाधिकारी आणि त्यानंतर राज्याचे शिक्षण आयुक्त अशा विविध महत्त्वाच्या पदांवर सांभाळल्या. राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून आपल्या कार्यकालात त्यांनी जिल्हा परिषदांना प्रथम क्रमांक मिळवून दिला. शालाबाह्य मुलांचे राज्यव्यापी सर्वेक्षण, शालेय पोषण आहार, बोगस शिक्षकांच्या मान्यता रद्दचा निर्णय, स्वच्छता व हागणदारी मुक्ती विषयांमध्ये भरीव कामगिरी केली. (प्रतिनिधी)>माझी बदली ग्राम विकास विभागाच्या सचीव पदी झाल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मिडियावर त्यासंदर्भातील एसएमएस फिरत आहेत. मात्र,अद्याप मला बदलीची आॅर्डर मिळालेली नाही. शिक्षण आयुक्त पदावरून मला अनेक चांगल्या गोष्टी करता आल्या याचे समाधान आहे.- डॉ. पुरुषोत्तम भापकर, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य