कोरेगाव भीमा : सणसवाडी येथील सराटेवस्तीजवळील जगताप तळ्यावर आईसोबत गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुरुम उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याची शक्यता आहे. सिध्देश्वर संतोष उघडे (वय १२ ) व सुमित गजानन मोरे (वय ९ , दोघेही रा. प्रगतीनगर, सणसवाडी, ता. शिरूर) अशी त्यांची नावे आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}