शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मी छत्रपतींचा मावळा, जात नका विचारू : अमाेल काेल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 8:03 PM

माझी जात काेणती हे विचारु नका मी छत्रपतींचा मावळा आहे असा टाेला अमाेल काेल्हे यांनी शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांना लगावला आहे.

पुणे : माझी जात काेणती हे विचारु नका मी छत्रपतींचा मावळा आहे असा टाेला अमाेल काेल्हे यांनी शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांना लगावला आहे.  अमाेल काेल्हे यांना मराठा नाही तर मावळा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असल्याचे पाटील यांनी म्हंटले हाेते. काेल्हे हे शिरुरच्या दाैऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पाटील यांचा समाचार घेतला. गेली 15 वर्षे शिवनेरीचा शिलेदार आहे असं म्हणणाऱ्यांना छत्रपतींच स्मारक राष्ट्रीय स्मारक घाेषीत करता आले नाही असा आराेपही त्यांनी पाटील यांच्यावर केला. 

काही दिवसांपूर्वीच अभिनेते अमाेल काेल्हे यांनी मुंबईत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत  शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. काेल्हे यांना शिरुर मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिरुरच्या दाैऱ्यावर असताना आपण शिवरायांचे मावळे असल्याचे ते म्हंटले. शिरुर मतदार संघात जन्म घेणारा प्रत्येकजण हा भाग्यवान आहे. असे ते यावेळी म्हणाले तसेच शिवाजी आणि संभाजी महाराज ही प्रेरणास्थाने या मतदार संघात आहेत. शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतील फाेटाे बॅनरवर लावू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShirurशिरुरShiv Senaशिवसेना