शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

सावळा गोंधळ..! धरणग्रस्ताला दोनवेळा पुनर्वसनाच्या जमिनीचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 8:04 PM

जिल्हा प्रशासनाने एका धरणग्रस्ताला एकदा नाही तर दोन वेळा पुनर्वसनाची जमीन दिल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देमहसूल मंत्र्यांकडे तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रसुमारे एक महिना होवूनही या प्रकरणी आवश्यक कार्यवाही नाही

पुणे: धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात जिल्हा प्रशासनाकडून अनेक वर्षांचा कालावधी लावला जातो.परिणामी धरणग्रस्तांना शासकीय कार्यालयाच्या खेटा माराव्या लागतात.मात्र,जिल्हा प्रशासनाने एका धरणग्रस्ताला एकदा नाही तर दोन वेळा पुनर्वसनाची जमीन दिल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी महसूल मंत्र्यांकडे तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्र पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिका-यांनी तक्रारदाराला पाठविले आहे.  वढु बुद्रुक येथील शेतकरी पांडुरंग पांडे यांनी एकाच धरणगस्ताला शासनाची जमीन दोन वेळा देण्यात आली असून त्याची चौकशी करावी, असे निवेदन कागदपत्रांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीश बापट यांना दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मात्र,सुमारे एक महिना होवूनही या प्रकरणी आवश्यक कार्यवाही होत नसल्याचे पांडे यांनी सांगितले.  चासकमान धरणात जमिन गेल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे एका धरणग्रस्ताला वढू बुद्रुक या गावात जमीन देण्यात आली.मात्र,संबंधित जमिनीमुळे वाद होत असल्याने त्याने दुस-या ठिकाणी जमिनीची मागणी केली.त्यावर जिल्हा प्रशासनाने संबंधित धरणग्रस्ताला दुस-या ठिकाणी जमीन दिली.मात्र,पूर्वीची जमीन जिल्हा प्रशासनाने ताब्यात न घेतल्याने संबंधित धरणग्रस्ताने ही जमीन परस्पर विकून टाकली. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करावी,अशी मागणी पांडे यांनी महसूलमंत्र्यांकडे केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDamधरणChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील