शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आळे आरोग्य केंद्रातील 27 आशासेविकांना सायकल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:11 IST

मुंबई येथील डॉ. जयश्री डावखर यांनी दिवंगत वडील भिवाजी डावखर, दिवंगत बंधू .गंगाधर डावखर यांचे स्मरणार्थ आशाताईंना ...

मुंबई येथील डॉ. जयश्री डावखर यांनी दिवंगत वडील भिवाजी डावखर, दिवंगत बंधू .गंगाधर डावखर यांचे स्मरणार्थ आशाताईंना सायकली भेट देण्याचा निर्णय घेतला. वडगाव आनंद येथील कार्यक्रमात आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, क भाऊशेठ कुऱ्हाडे, जीवन शिंदे, दिलीप गांजळे, भाऊसाहेब देवाडे, सिंधुताई मते, कमल डुंबरे, शशिकांत लाड सदस्य व सामाजिक कार्यकर्ते डी. बी. वाळुंज, वैशाली देवकर दत्तात्रय गडगे, समीर देवकर, सुरेश शिंदे, प्रदीप देवकर, संतोष खैरे, कैलास वाळुंज, मंगेश काकडे, विजय कुऱ्हाडे, दिनेश सहाणे, नवनाथ चौगुले, सोमनाथ गडगे, हेमंत वाव्हळ, राहुल शेलार, रवी डावखर, महावीर पोखरणा, विमलेश गांधी, संजय टेंबे, नीलेश भंडारी, पंकज चंगेडिया, विजय आहेर यांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संतोष शिंदे यांचा सत्कार करण्यात आला .

आशासेविकांना सायकल वाटप प्रसंगी आमदार अतुल बेनके जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके व मान्यवर.