शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

पदनिर्मितीचा प्रस्ताव दाखल

By admin | Updated: July 5, 2014 06:22 IST

न्यायालयाने महापालिकेला अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले होते.

पिंपरी : नदीपात्रातील बांधकामाप्रकरणी कार्यकर्त्या जयश्री डांगे यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या ४ आॅक्टोबर २०१३ मध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महापालिकेला अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले होते.सुनावणीच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत पदनिर्मितीचा प्रस्ताव तयार करून शासन मान्यतेसाठी पाठवावा, असे त्या आदेशात नमूद केल्यानुसार महापालिका सभेपुढे शुक्रवारी ठेवलेला १५५ पदनिर्मितीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत प्रस्ताव शासनाकडे पाठविणे अपेक्षित असताना, संतप्त नगरसेवकांनी तो दप्तरी दाखल करण्याचा निर्णय घेतला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या.कारवाईसाठी आवश्यक असणारा कर्मचारीवर्ग नियुक्तीचा प्रस्ताव तयार करावा, असे सुचवले असल्याने महापालिका प्रशासनाने ४ कार्यकारी अभिंयता, १९ उपअभियंता, ६२ कनिष्ठ अभियंता, ७२ बीटनिरीक्षक असा मिळून १५५ कर्मचारीवर्ग नियुक्तीचा प्रस्ताव महापालिका सभेपुढे ठेवला होता. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटत नाही, त्यातच दुप्पट शास्ती आकारणी यामुळे नागरिकांच्या मनात नगरसेवकांबद्दल रोष आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्यास नागरिकांमध्ये वेगळा संदेश जाईल, त्यामुळे या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर न करता दप्तरी दाखल करावा, अशी सूचना मांडण्यात आली. त्यास प्रशांत शितोळे यांनी अनुमोदन देताच प्रस्ताव दप्तरी दाखल केल्याचे महापौर मोहिनी लांडे यांनी जाहीर केले.(प्रतिनिधी)