शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी तामिळनाडूला धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 9:09 PM

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गाजा चक्रीवादळ आता भारतीय किनारपट्टीजवळ आले असून ते गुरुवारी सायंकाळी तामिळनाडू, श्रीलंकेच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे़.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराचक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अंतर्गत भागात ताशी ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता

पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गाजा चक्रीवादळ आता भारतीय किनारपट्टीजवळ आले असून ते गुरुवारी सायंकाळी तामिळनाडू, श्रीलंकेच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे़. यामुळे तामिळनाडू व पॉडेचरीच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत़.पश्चिम बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता चेन्नईपासून ४९० किमी तर नागापट्टीनामपासून ५८० किमी दूर होते़. सध्या या चक्रीवादळामुळे ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहत असून त्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे़. मात्र, किनारपट्टीवर येत असतानाच वाºयाचा वेग गुरुवारी सायंकाळपर्यंत ५० ते ६० किमीपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे़. या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अंतर्गत भागात ताशी ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़. तामिळनाडू व पाँडेचरीतील काही ठिकाणी २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेChennaiचेन्नई