शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तासाठी सीआरपीएफ

By admin | Updated: October 2, 2014 23:21 IST

संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यांतूून मिळू शकणारा जादा बंदोबस्त या वेळी मिळू शकणार नाही.

पुणो : संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यांतूून मिळू शकणारा जादा बंदोबस्त या वेळी मिळू शकणार नाही. या पाश्र्वभूमीवर बंदोबस्तासाठी केंद्रीय राखीव दलाची (सीआरपीएफ) मदत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदारसंघ निश्चित करण्यात येत आहेत. बुधवारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा नव्याने संवेदनशील मतदारसंघ निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली. 
शहरात 7 हजार 471 तर जिल्ह्यात 3 हजार 236 मतदान केंद्रे आहेत. शहर पोलिसांकडे 8 हजार 
तर ग्रामीण पोलिसांकडे अडीच हजार मनुष्यबळ आहे. शहर पोलिसांकडून त्यांना 5क्क् कर्मचारी उपलब्ध 
करून दिले जाणार आहेत. 
तसेच साइड ब्रँचमध्ये कार्यरत सर्वाना बंदोबस्ताला तैनात केले जाणार आहे. 
जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही. संवेदनशील मतदान केंद्राच्या 2 निकषांमध्ये एक, की ज्या मतदान केंद्रात एकाच उमेदवाराला 75 टक्के मतदान झाले आहे, अशी मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून गृहीत धरली जातात. तर दुसरे, कुटुंबांपैकी केवळ एक-दोनच व्यक्ती मतदान करण्याचे प्रमाण जास्त 
असलेले केंद्रही संवेदनशील म्हणून जाहीर आहे. त्यानुसार संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे, असे राव यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
 
च्कसबा, पर्वती, शिवाजीनगर, वडगावशेरी, कँटोन्मेंट या मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होणार आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, खडकवासला, कोथरूड या मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी स्टेडियम येथे होईल. जिल्ह्यातील इतर मतदारसंघांची मतमोजणी    त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी होईल, अशी माहिती सौरभ राव यांनी दिली.